काही एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबई : एसटीच्या काही कर्मचाऱ्यांनी आज रात्री संप मागे घेतल्याची घोषणा परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली. मात्र काही कर्मचाऱ्यांनी संप सुरूच राहणार असल्याचे जाहीर केले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या ४१ टक्के पगारवाढीची घोषणा, संप मिटल्याच्या घोषणेची प्रतीक्षा

मुंबई : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरचा तोडगा म्हणून परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी सुमारे ४१ टक्के पगारवाढीची आणि इतर काही सोयीसुविधांची घोषणा केली. मात्र कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याची घोषणा कर्मचारी संघटनांनी अजून जाहीर केलेली नाही.