अक्षरमित्र, माहेर संस्थेतही पुस्तकांची गुढी

रत्नागिरी : जुवाठी (राजापूर) येथील अक्षरमित्र संस्था आणि हातखंबा येथील माहेर संस्थेत आज पुस्तकांची गुढी उभारण्यात आली.

पुस्तकांची गुढी उभारून वाचन संस्कृतीला बळ देण्याचे गाऱ्हाणे

रत्नागिरी : गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुस्तकांची गुढी उभारून येथील जनसेवा ग्रंथालयाने वाचन संस्कृतीला बळ देण्याचे गाऱ्हाणे साहित्यपुरुषाला घातले.