टिळक आळी गणेशोत्सव मंडळ जिल्ह्यात प्रथम

रत्नागिरी : राज्य शासनाच्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत रत्नागिरीच्या टिळक आळीतील मारुती गणपती पिंपळपार देवस्थान मंडळ जिल्हास्तरावर प्रथम आले आहे.

राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा जाहीर

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा जाहीर झाली असून स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट आहे.

पु. ल. देशपांडे कला अकादमीतर्फे मोफत सादरीकरणाची संधी

मुंबई : येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीने नवोदित कलाकारांसाठी मोफत सादरीकरणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.

पु. ल. कला महोत्सवाची रविवारी सांगता

मुंबई : प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने होत असणाऱ्या पु. ल. कला महोत्सवाची सांगता येत्या रविवारी (दि. २० नोव्हेंबर) होणार असून त्यानिमित्ताने विशेष कार्यक्रम पार पडणार आहेत.