सेरेब्रल पाल्सीची शिकार झालेल्या प्रगतीला अजूनही खूप शिकायचंय

रत्नागिरी : *प्रगती विजय गुरव (रा. देवधे, लांजा) नावाच्या सेरेब्रल पाल्सीची शिकार झालेल्या या तरुणीला अजूनही खूप शिकायचे आहे.* तिच्या पुढच्या शिक्षणासाठी तिला समाजानेही मदत करावी, असे आवाहन रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने केले आहे.