प्रभाकर पंडित यांच्या आम्ही वारकरी पुस्तकाचे प्रकाशन

राजापूर : लेखणीमध्ये मोठे सामर्थ्य आहे. पंडित सर उत्कृष्ट वाचक असून उत्तम लेखक आहेत, असे गौरवोद्गार निवृत्त मुख्याध्यापक व लेखक विनोद करंदीकर यांनी काढले.