विद्यार्थ्यांना घडविण्यात पालकांची भूमिकाही महत्त्वाची – शिर्के

लांजा : गुरुपौर्णिमा साजरी करताना आज शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांना घडविण्यात पालकांनाही महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल, असे प्रतिपादन लांजा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक गणपत शिर्के यांनी केले.

फापे गुरुजींना गुरुवंदना!

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्यगुरुपौर्णिमेनिमित्ताने एका यशस्वी निवृत्त शिक्षकाने आपल्या यशाला कारणीभूत असलेल्या आपल्या शिक्षकाविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता. परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील १९वा लेख आहे भानू तळगावकर यांचा… भायखळा (मुंबई) येथील अप्पर प्रायमरी स्कूलमधील शिक्षिका माळगावकर मॅडम यांच्याविषयीचा…