मातीशी इमान राखून साहित्य उपासना, सेवा हेच भागवत, उपाध्ये यांचे जीवनध्येय - सतीश पाटणकर

मातीशी इमान राखून साहित्य उपासना, सेवा हेच भागवत, उपाध्ये यांचे जीवनध्येय – सतीश पाटणकर

सावंतवाडी : मालवणी मुलखात शिक्षकी पेशा स्वीकारून आपल्या मातीशी
इमान राखून साहित्य उपासना, सेवा करणे हेच विद्याधर भागवत आणि सी. श्री.
उपाध्ये यांचे जीवनध्येय होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक व मालवणी कला,
संस्कृतीचे अभ्यासक सतीश पाटणकर यांनी काढले.