शिक्षण पद्धतीत नाट्यशास्त्राचा अंतर्भाव आवश्यक – सुकान्त चक्रदेव

रत्नागिरी : शिक्षण क्षेत्रातदेखील नाट्याचा अंतर्भाव आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुकान्त चक्रदेव यांनी येथे केले.

मुलांच्या आधी पालकांवर संस्कार होणे आवश्यक – डॉ. अक्षता सप्रे

रत्नागिरी : मुलांना योग्य वळण लावण्याआधी पालकांवर संस्कार होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. अक्षता सप्रे यांनी संस्कृत भारती आयोजित संस्कृतोत्सव कार्यक्रमात केले.

संस्कृत विश्वविद्यालय रत्नागिरी उपकेंद्रात श्रावणमासानिमित्त स्तोत्रपठण वर्ग

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पां. वा. काणे उपकेंद्राद्वारे श्रावणमासानिमित्त दोन विशेष स्तोत्रपठण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत.

संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे चौथ्या वर्षात पदार्पण

रत्नागिरी : रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरीत स्थापन होऊन आज ३ वर्षे पूर्ण होत असून हे केंद्र चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे.

रत्नागिरीच्या संस्कृत अध्ययन केंद्राला धर्मशास्त्रविषयक प्रकल्प मंजूर

रत्नागिरी : केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाद्वारे अष्टादशी परियोजनअंतर्गत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राला अन्तर्विद्याशाखीय धर्मशास्त्रविषयक संशोधन हा प्रकल्प मंजूर झाला आहे.

संस्कृत उपकेंद्रात गुरुपौर्णिमेला नाट्यशास्त्रविषयक मंथन

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात यावर्षीच्या गुरुपौर्णिमेला नाट्यशास्त्राविषयीच्या माहितीचे मंथन करण्यात आले.