मंथनच्या विद्यार्थ्यांना आरास अॅकॅडमीतर्फे मार्गदर्शन

रत्नागिरी : कोकणातील सुप्रसिद्ध स्पर्धापरीक्षा केंद्र आ .रा. स. अॅकॅडमी ऑफ एज्युकेशन ॲण्ड करिअरचे येथील मंथनच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

सुहास भोळे यांच्या कार्यशाळेला मंथनमध्ये प्रतिसाद

रत्नागिरी : येथील मंथन द स्कूल ऑफ क्रिएटिव्ह अॅडव्हर्टायझिंग अँड आर्टच्या मंचावर आयोजित केलेल्या ज्येष्ठ रंगकर्मी, सिने अभिनेते सुहास भोळे यांच्या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला.

वयाची अट नाही, परीक्षाही नाही, तरीही रोजगार!

*वर्षभर फुलणारी सोनचाफ्याची कलमे ही खासियत जपणारी, तसेच प्लांट लायब्ररीची अनोखी संकल्पना राबविणारी वृक्षवल्ली नर्सरी आपल्या स्वागतासाठी सदैव सज्ज आहे.