देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल अॅण्ड पी आर नामजोशी कनिष्ठ महाविद्यालयातर्फे ५१ हजार सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. त्याची संकल्पपूर्ती रथसप्तमीला होणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब