विकसित भारत संकल्प यात्रेचे रत्नागिरी शहरात उत्साहात स्वागत

विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे आज (२७ डिसेंबर) रत्नागिरी शहरातल्या लक्ष्मी चौकात उत्साहात स्वागत करण्यात आले.

भाजपातर्फे मुस्लिम बांधवांना राष्ट्रध्वज वितरण

रत्नागिरी : भाजपाच्या मोदी @ ९ या उपक्रमांतर्गत रत्नागिरी शहरातील ज्येष्ठांचा सन्मान आज करण्यात आला.