पंतप्रधानांचा आदर्श घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांचे योगदान हवे - डॉ. विनय नातू

पंतप्रधानांचा आदर्श घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांचे योगदान हवे – डॉ. विनय नातू

रत्नागिरी : विकसित भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श
घेऊन भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचेही योगदान हवे आहे, असे प्रतिपादन
माजी आमदार आणि रत्नसिंधू योजनेचे उपाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी केले.

आणीबाणीविरोधातील आंदोलन म्हणजे देशासाठी केलेला त्याग : खासदार नारायण राणेंनी केला सत्याग्रहींचा सन्मान

अशा त्यागी व्यक्तींचा सन्मान माझ्या हस्ते होणं हे मी माझं भाग्य समजतो. हा कृतज्ञतेच्या भावनेतून केलेला सन्मान आहे,’ असं प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी केलं. संविधान हत्या दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाने रत्नागिरीत आज आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने जिल्हाध्यक्षांना काढलं बाहेर

नगर परिषद निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांना पक्षातून काढण्यात आलं आहे.

रत्नागिरीत नागरिकांच्या श्रमदानातून मांडवी किनारा स्वच्छ

रत्नागिरी : येथील मांडवी समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिक आणि इतर कचरा संकलित करून रत्नागिरीच्या नागरिकांनी किनारा स्वच्छ केला.

आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्यांचा भाजपातर्फे सत्कार

रत्नागिरी : आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगणाऱ्यांचा भाजपातर्फे रत्नागिरीत सत्कार करण्यात आला.

भाजपाच्या तीनमजली कार्यालयाचे कुवारबाव येथे भूमिपूजन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या भव्य तीन मजली स्वतंत्र कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन कुवारबाव येथे करण्यात आले.