रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे इंग्लंडमधील काउंटी क्रिकेट लीगमध्ये खेळणार आहे. या स्पर्धेत तो मिडलसेक्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब