‘वस्त्रहरण’कार गवाणकर यांना त्यांच्या पत्रकार मित्राने वाहिलेली श्रद्धांजली वाहतानाच ‘मुंबई ते लंडन व्हाया वस्त्रहरण!’ या त्यांच्या एकपात्री प्रयोगाच्या जन्माची सांगितलेली कथा.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
‘वस्त्रहरण’कार गवाणकर यांना त्यांच्या पत्रकार मित्राने वाहिलेली श्रद्धांजली वाहतानाच ‘मुंबई ते लंडन व्हाया वस्त्रहरण!’ या त्यांच्या एकपात्री प्रयोगाच्या जन्माची सांगितलेली कथा.
मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे महाराष्ट्रातील प्रायोगिक रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘नाट्य शुक्रवार’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे. राज्यभरातील प्रायोगिक रंगभूमीसाठी खुले व्यासपीठ देणाऱ्या या उपक्रमात प्रेक्षकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
मुंबई : मराठी पुस्तके विकत मिळतील अशी दुकाने कोठे आहेत?, असा सवाल अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी उपस्थित केला.