काटकसरीने घर चालविणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना – एकनाथ शिंदे

रत्नागिरी : ‘माझी लाडकी बहीण ही योजना सरकारने अतिशय शुद्ध मनाने राबवली आहे. सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला काटकसरीने घर चालवतात. त्यांना हातभार लावण्यासाठी ही योजना आणली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

रत्नागिरीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला लोकनेते श्यामराव पेजे यांचे नाव

रत्नागिरी : रत्नागिरीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला लोकनेते श्यामराव पेजे यांचे नाव आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. इमारतीचे उद्घाटनही श्री. शिंदे यांनी केले.

रत्नागिरी विमानतळामुळे कोकणाच्या पर्यटनाला चालना – मुख्यमंत्री

रत्नागिरी : रत्नागिरीच्या विमानतळामुळे कोकणाच्या पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.

विविध उपक्रमांकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रत्नागिरीत

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी, दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजी रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत.

कुणबी समाजोन्नती संघाच्या विद्यार्थी वसतिगृहाचे मुलुंड येथे उद्घाटन

मुंबई : कुणबी समाजोन्नती संघ (मुंबई) या संस्थेने मुलुंड येथे उभारलेल्या विद्यार्थी वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

सर्वसामान्यांना आरोग्यसुविधा देण्यावर शासनाचा भर : मुख्यमंत्री

रत्नागिरी : सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी शासन पावले उचलत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.