रत्नागिरी जिल्ह्यात मुले पळविणारी टोळी नाही

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मुले पळवणारी टोळी आलेली नाही. त्याबाबत फिरत असलेले व्हिडीओ, ऑडिओ खोटे असून अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

तरुणांनी स्वातंत्र्यसैनिकांचा आदर्श ठेवून काम करावे : मोहितकुमार गर्ग

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘स्वराज्य – एक आझाद भारत’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन २३ जुलै रोजी केले होते.