युटोपिया : क्रूर सत्ताधीशांच्या विरोधातील संघर्षाचे नाट्य

रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सांगलीतील लोकरंगभूमी शांतिनिकेतन संस्थेने हे नाटक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सादर केले.