प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध; ऑनलाइनदेखील तपासता येईल तपशील!

प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध; ऑनलाइनदेखील तपासता येईल तपशील!

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानुसार
रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदारयादी आज, ३१
ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली.

देवरूखच्या श्री गणेश वेदपाठशाळेचा २८ वा वर्धापनदिन

देवरूख : येथील श्री गणेश वेदपाठशाळेच्या २८व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या ७ डिसेंबरपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

प्रा. श्री. पु. भागवत स्मृती परिसंवादाचा कार्यक्रम जाहीर

देवरूख : येत्या शनिवारी, दि. १५ नोव्हेंबर रोजी देवरूखमधील डी-कॅड कॉलेजमध्ये होणार असलेल्या प्रा. श्री. पु. भागवत स्मृती परिसंवादाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

देवरूखमध्ये सरस्वती ॲकॅडमी आयोजित चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ

देवरूख : सरस्वती ॲकॅडमी आयोजित कलेचा उत्सव हा चित्रप्रदर्शन व कार्यशाळेचा उत्साहात आरंभ झाला. जागतिक कलाकार दिनाचे औचित्य साधुन चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

देवरूखमध्ये नोव्हेंबरात श्री. पु. भागवत स्मृती चर्चासत्र

देवरूख : देवरूखचे सुपुत्र आणि ख्यातनाम संपादक-समीक्षक स्वर्गीय प्रा. श्री. पु. भागवत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साहित्य-संस्कृती व्यवहार या विषयावरील चर्चासत्र १५ नोव्हेंबर २०२५ रोजी देवरूखमध्ये आयोजित करण्यात आले आहे.

देवरूखच्या वेदपाठशाळेत उलगडली आयुर्वेद आणि दिनचर्या

देवरूख : येथील श्री गणेश वेदपाठशाळेत कुडाळ येथील प्रसिद्ध वैद्य सुविनय दामले यांनी आयुर्वेद आणि दिनचर्या उलगडली.