मराठी पत्रकार परिषदेमार्फत कुष्ठरोग वसाहतीत धान्यवाटप

रत्नागिरी : आजच्या (दि. ६ जानेवारी २०२४) पत्रकार दिनाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषद आणि जिल्हा डिजिटल मीडियाने कुष्ठरुग्ण वसाहतीत सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

पत्रकारांच्या हाती झाडू, खातेप्रमुखांची झाडाझडती

रत्नागिरी : येथील पत्रकारांनी हाती झाडू घेऊन स्वच्छतागृहांची स्वच्छता केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व खातेप्रमुखांना जिल्हाधिकाऱ्यांच्या झाडाझडतीला सामोरे जावे लागले.

रत्नागिरीतील वीस पत्रकारांचा ५ लाखांचा अपघात विमा

रत्नागिरी : मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून २० हून अधिक पत्रकारांचा प्रत्येकी ५ लाखाचा अपघात विमा रत्नागिरी तालुका मराठी पत्रकार परिषदेकडून काढण्यात आला.