रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने रथसप्तमीनिमित्त आयोजित केलेला १ लाख सूर्यनमस्काराचा यज्ञ उपक्रम अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने रथसप्तमीनिमित्त आयोजित केलेला १ लाख सूर्यनमस्काराचा यज्ञ उपक्रम अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.
रत्नागिरी : प्रतिवर्षाप्रमाणे येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीमधील सर्व घटक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी एक लाख सूर्यनमस्कार घालून रथसप्तमीचा दिवस साजरा केला.
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल अॅण्ड पी आर नामजोशी कनिष्ठ महाविद्यालयातर्फे ५१ हजार सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. त्याची संकल्पपूर्ती रथसप्तमीला होणार आहे.