नाना वंजारे स्मृती रक्तदान शिबिराला लांज्यात प्रतिसाद

लांजा : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि भूदान चळवळीतील विनोबा भावे यांचे विश्वासू सहकारी नानासाहेब वंजारे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने लांजा येथे झालेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.