हृद्य सोहळ्यात राजाभाऊ शेंबेकरांचा ‘स्वराधिराज’ पदवीने सन्मान; तालयोगी पं. तळवलकर यांच्या हस्ते गौरव

कोकणाची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील लोकप्रिय गायक राजाभाऊ शेंबेकर यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल चाहत्यांकडून ‘स्वराधिराज’ ही पदवी देऊन हृद्य सन्मान करण्यात आला. बुधवारी (पाच मार्च २०२५) संध्याकाळी रत्नागिरीच्या मराठा मंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला असलेली रसिकांची तुडुंब गर्दी त्यांना मिळालेल्या लोकाश्रयाची साक्ष देत होती.

राजाभाऊ शेंबेकर यांना बालगंधर्व रंगसेवा पुरस्कार प्रदान

चिपळूण : येथील सुप्रसिद्ध गायक राजाभाऊ शेंबेकर यांना पुण्यात बालगंधर्व रंगसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आषाढी एकादशीनिमित्त रत्नागिरीत चित्पावन संघातर्फे अभंगवाणी

रत्नागिरीच्या अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे खास आषाढी एकादशीनिमित्त अभंगवाणी हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.