कला अकदमीचे केंद्र राज्यात सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार – राज्यपाल

मुंबई : नवी दिल्लीतील ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात सुरू करण्यासाठी केंद्र आणि राज्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन राज्यपाल रमेश बैस यांनी दिले.

प्रमोद कोनकर यांना देवर्षि नारद पत्रकार सन्मान

मुंबई : येथील विश्व संवाद केंद्राचा यावर्षीचा देवर्षि नारद पत्रकार सन्मान पुरस्कार रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांना जाहीर झाला आहे. विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर यांनी ही माहिती दिली.

वाढत्या शहरीकरणामुळे शेतकरीच संपन्न व्यक्ती ठरणार : रमेश बैस

दापोली : देशात शहरीकरणाचा जोर वाढत आहे. अशा काळात इतर धनसंपत्तीपेक्षा ज्याच्याकडे शेती आहे, असे शेतकरी संपन्न व्यक्ती म्हणून ओळखल्या जातील, असे प्रतिपादन राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांनी केले.