अयोध्या लाइव्ह…. श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळा (व्हिडिओ)

अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले असून, त्यांनी हनुमानगढी येथे दर्शन घेऊन पूजन केले आहे. आता काही मिनिटांत त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. त्याचा हा लाइव्ह व्हिडिओ..

Continue reading