राष्ट्रीय सेवा समितीच्या विद्यार्थिनी वसतिगृहात प्रवेश सुरू

रत्नागिरी : राष्ट्रीय सेवा समितीच्या येथील (कै.) सौ. विमलताई पित्रे विद्यार्थिनी वसतिगृहात विद्यार्थिनींसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

राष्ट्रीय सेवा समितीतर्फे रविवारी रक्तदान शिबिर

रत्नागिरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय सेवा समितीतर्फे येत्या रविवारी दि. १४ ऑगस्ट) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.