कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या प्रचारासाठी हिमालयात धावले २०० धावपटू

कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या प्रचारासाठी हिमालयात धावले २०० धावपटू

रत्नागिरीच्या किनाऱ्यावर तीन जानेवारी २०२७ रोजी होणार असलेल्या
चौथ्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या प्रचारासाठी लडाखमधील लेह मॅरेथॉनमध्ये
विशेष प्रोमो रन उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.