महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी तुषार को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, पुणे निर्मित ‘सखा’ हे नाटक सादर करण्यात आले.