वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचे ५ फेब्रुवारीला उद्घाटन

चिपळूण : चिपळूणजवळील वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस प्रकल्पाचे उद्घाटन ५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

वाशिष्ठी डेअरी प्रकल्प शेतकऱ्यांच्या घरात लक्ष्मी आणणार : संजय कदम

खेड : वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रकल्पामुळे तळागाळातला शेतकरी नव्याने उभा राहणार आहे. शेतकऱ्यांच्या घरात लक्ष्मी आणणारा हा प्रकल्प आहे, असा विश्वास खेडचे माजी आमदार संजयराव कदम यांनी व्यक्त केला.

वाशिष्ठीच्या दूध संकलन केंद्राचा मालघरमध्ये शुभारंभ

चिपळूण : येथील वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्टस् या दुग्धप्रकल्पाअंतर्गत वाशिष्ठी पंचक्रोशी दूध उत्पादक सहकारी संस्था (पिंपळी खुर्द, चिपळूण) या संस्थेच्या मालघर येथील दूध संकलन केंद्राचा आज प्रारंभ झाला.