राजापूर : वाटूळ (ता. राजापूर) येथे दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन १ फेब्रुवारी आणि २ फेबुवारीला होत आहे. यानिमित्ताने संमेलनाच्या पूर्वसंध्येला रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
राजापूर : वाटूळ (ता. राजापूर) येथे दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन १ फेब्रुवारी आणि २ फेबुवारीला होत आहे. यानिमित्ताने संमेलनाच्या पूर्वसंध्येला रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
रत्नागिरी : सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे येत्या १० ऑगस्ट रोजी वाटूळ (ता. राजापूर) ते दाभोळ (संगमेश्वर) राज्य मार्गावरील व्हेळ – विलवडे भाग (ता. लांजा) येथे वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई : शिवकालीन मोडी लिपीच्या प्रसारार्थ असलेला मराठी वाचकांनाही खुमासदार मेजवानी देणारा मोडीदर्पण दिवाळी अंक आणि रत्नागिरीतील कोकण मीडिया दिवाळी अंक या दोन्ही अंकांचे संयुक्त प्रकाशन पवई हायस्कूलमध्ये दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले.
मुंबई : शिवकालीन मोडी लिपीच्या प्रसाराचे काम करणाऱ्या मोडी लिपी मित्र मंडळाच्या ‘मोडीदर्पण’ या चौदाव्या दिवाळी अंकाचे पवई येथे थाटात प्रकाशन झाले.