रत्नागिरी : येथील बोडस चॅरिटेबल ट्रस्टने दशकपूर्तीनिमित्ताने पाच विशेष दांपत्य गौरव पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील तीन, तर सिंधुदुर्गातील दोघांचा समावेश आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब