रत्नागिरी : येथील रास नृत्यालयाच्या वतीने येत्या महाराष्ट्रदिनी अखंड घुंगुरनाद या १२ तासांच्या कथ्थक, ओडिसी, भरतनाट्यम आणि कुचिपुडी या नृत्याविष्काराचा अनोखा कार्यक्रम आयोजित केला आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील रास नृत्यालयाच्या वतीने येत्या महाराष्ट्रदिनी अखंड घुंगुरनाद या १२ तासांच्या कथ्थक, ओडिसी, भरतनाट्यम आणि कुचिपुडी या नृत्याविष्काराचा अनोखा कार्यक्रम आयोजित केला आहे.
रत्नागिरी : अथश्री क्रिएशन्स आणि रास नृत्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन शास्त्रीय-उपशास्त्रीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील कोणत्याही वयोगटाच्या स्पर्धकांना त्यात भाग घेता येईल. सहभागाची मुदत २५ जुलै २०२०पर्यंत आहे.