आरंभी स्मरितो पाय तुझे – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

हीरकमहोत्सवी राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर आज २५ मार्च २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता आरंभी स्मरितो पाय तुझे हे नाटक संक्रमण, पुणे ही संस्था सादर करणार आहे.