संगमेश्वर : गेली सहा वर्षे संगमेश्वर आणि माभळे परिसरात महामार्गाच्या बाजूचा कचरा गोळा करून परिसराची स्वच्छता करणाऱ्या एका वयोवृद्ध मनोरुग्णाला आणि तशाच स्वरूपाचे काम करणाऱ्या आणखी एका मनोरुग्ण महिलेला रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानने ताब्यात घेऊन मनोरुग्णालयात भरती केले.