वन्दे मातरम् या राष्ट्रगीताच्या सार्ध शती अर्थात् १५०व्या जयंतीवर्षानिमित्त संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव यांनी वन्दे मातरम् हे गीत भारताचे राष्ट्रगीत व्हावे म्हणून दिलेल्या सांगीतिक लढ्याबद्दल गुढीपाडव्याची ही विशेष आठवण.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
वन्दे मातरम् या राष्ट्रगीताच्या सार्ध शती अर्थात् १५०व्या जयंतीवर्षानिमित्त संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव यांनी वन्दे मातरम् हे गीत भारताचे राष्ट्रगीत व्हावे म्हणून दिलेल्या सांगीतिक लढ्याबद्दल गुढीपाडव्याची ही विशेष आठवण.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीवरून संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी बुद्धवंदना संगीतबद्ध करून गायली होती. डॉ. बाबासाहेबांनी त्याचं ध्वनिमुद्रण करून घेऊन १९५६ साली ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर झालेल्या धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यात वाजवल्या होत्या. आज ६ डिसेंबर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. त्या निमित्ताने मास्टर कृष्णरावांची नात प्रिया फुलंब्रीकर यांनी दिलेली याबद्दल दिलेली माहिती…