रत्नागिरीत शुक्रवारी सं. ययाति आणि देवयानी

रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सं. ययाति आणि देवयानी हे नाटक पाहण्याची संधी रत्नागिरीतील संगीत नाट्यरसिकांना येत्या शुक्रवारी (दि. १९ एप्रिल) मिळणार आहे.