देवरूख वाचनालयाच्या कथालेखन स्पर्धेत प्रा. रेखा नाबर सर्वप्रथम

देवरूख : येथील सद्गुरू लोकमान्य वाचनालयाने आयोजित केलेल्या कथालेखन स्पर्धेत मुंबईतील प्रा. रेखा नाबर यांची कथा सर्वप्रथम आली.

सद्गुरू लोकमान्य वाचनालयातर्फे कथालेखन स्पर्धा

देवरूख : येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयातर्फे कथालेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सद्गुरू लोकमान्य वाचनालयातर्फे खुली लेख स्पर्धा

देवरूख : येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयातर्फे सलग आठव्या वर्षी खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

नारायण धारप यांच्या कादंबऱ्यांमध्ये समतोल – अ‍ॅड. विलास कुवळेकर

देवरूख : नारायण धारप यांनी कादंबरी कधीही कंटाळवाणी होऊ न देण्याचा समतोल साधला, असे मत ज्येष्ठ विधीज्ञ, कवी, लेख ॲड. विलास कुवळेकर यांनी व्यक्त केले.

प्रा. डॉ. शरद हेबाळकर यांनी घडविला भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार

देवरूख : येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयात अंबेजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयातील इतिहासाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. शरद हेबाळकर यांनी श्रोत्यांना भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार घडविला.

सद्गुरू लोकमान्य वाचनालयाच्या खुल्या लेख स्पर्धेत मोहन अत्रे, वैष्णवी मोहिते प्रथम

देवरूख : येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयाचे माजी ग्रंथपाल स्व. लक्ष्मण वामन साने यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या सातव्या खुल्या लेख स्पर्धेत मोहन अत्रे आणि वैष्णवी मोहिते यांनी वेगवेगळ्या विषयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.