निराधार बालकांनी विलेपार्ल्यातील गणेशदर्शन घेऊन अनुभवला स्वर्गसुखाचा आनंद

मुंबई : विलेपार्ले येथील कोकण कट्टा या बहुउद्देशीय संस्थेमुळे तालुक्यातील आदिवासी बालकांना विलेपार्ले येथील सार्वजनिक गणेशोत्सवातील देखाव्यांचे दर्शन घडल्याने त्यांनी स्वर्गसुखाचा आनंद अनुभवला.