श्रवणदोष असणाऱ्या सर्वांसाठी रत्नागिरीत रविवारी मोफत मार्गदर्शन

रत्नागिरी : जन्मतः व जन्मपश्चात श्रवणदोष असणाऱ्या किंवा अस्पष्ट बोलणाऱ्या, बोलताना अडचण येणाऱ्या सर्व बालकांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी तसेच मोठ्या वयोगटातील व्यक्तींसाठी येत्या रविवारी (दि. २० जुलै) रत्नागिरीत मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

दिविजा वृद्धाश्रमात शाही थाटात आगळा-वेगळा तुलसी विवाह साजरा

कणकवली : असलदे (ता. कणकवली) येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचालित दिविजा वृद्धाश्रमात तुलसी विवाहाचा आगळा वेगळा शाही थाटात कार्यक्रम साजरा झाला. वयोवृद्ध नवऱ्याचा तुळस या नवरीशी पारंपरिक पद्धतीने विवाह लावण्यात आला.

सिंधुरत्न फाउंडेशनतर्फे दिविजा वृद्धाश्रमात पितृपक्षानिमित्त अन्नदान

निकेत पावसकर, कणकवली : सिंधुरत्न फाउंडेशनच्या अध्यक्षा अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी असलदे (ता. कणकवली) येथील स्वस्तिक फाउंडेशन संचलित दिविजा वृद्धाश्रमात पितृपक्षानिमित्त अन्नदान केले. गेली अनेक वर्षे त्या हे समाजकार्य निःस्वार्थीपणे करत आहेत.

साठरे बांबरच्या सुनील यादवला आरएचपी फाउंडेशनकडून व्हीलचेअर

रत्नागिरी : साठरे बांबर (ता. रत्नागिरी) येथील सुनील चंद्रकांत यादव ( वय २८ वर्षे) याला आरएचपी फाउंडेशनतर्फे नवीन व्हीलचेअर देण्यात आली.

अरुण फाटक यांना अनोखे मातृत्व पुरस्कार

रत्नागिरी : येथील आस्था सोशल फाउंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्ताने अरुण फाटक यांना अनोखे मातृत्व पुरस्कार आज प्रदान करण्यात आला.

दिव्यांगांच्या स्वयंरोजगाराबाबत रत्नागिरीत सोमवारी शिबिर

रत्नागिरी : येथील आस्था सोशल फाउंडेशन आणि पुण्यातील यूथ बिल्ड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अस्थिव्यंग दिव्यांगांना स्वच्छता उत्पादने बनवणे या विषयावर सोमवारी (दि. १२ फेब्रुवारी) रत्नागिरीत तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.