चिपळूण : रत्नागिरी येथून प्रकाशित होणाऱ्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी ‘साप्ताहिक सत्यशोधक’च्या विशेषांकाचे ६ जानेवारी २०२२ रोजी पत्रकार दिनी प्रकाशन होणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
चिपळूण : रत्नागिरी येथून प्रकाशित होणाऱ्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी ‘साप्ताहिक सत्यशोधक’च्या विशेषांकाचे ६ जानेवारी २०२२ रोजी पत्रकार दिनी प्रकाशन होणार आहे.
चिपळूण : रत्नागिरी येथून प्रकाशित होणाऱ्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी ‘साप्ताहिक सत्यशोधक’ला येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि अरविंद तथा अप्पासाहेब जाधव अपरान्त संशोधन केंद्रातर्फे देण्यात येणारा ‘बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार’ जाहीर झाला आहे.