स्वातंत्र्यवीर सावरकरांना कथ्थक नृत्यपुष्पांजली वाहून मानवंदना

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीचे औचित्य साधून येथील नटराज नृत्यवर्गातर्फे ‘अनादि मी अनंत मी’ या कार्यक्रमाद्वारे नृत्यपुष्पांजली अर्पण केली.

Continue reading

सावरकरांच्या काव्यावर आधारित कथ्थक नृत्याचा रविवारी आविष्कार

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या काव्यावर आधारित कथ्थक चा कार्यक्रम रविवारी (दि. २८ मे) रत्नागिरीतील कथ्थक नृत्यशिक्षिका सोनम जाधव सादर करणार आहेत.

Continue reading