रत्नागिरी : जुवाठी (राजापूर) येथील अक्षरमित्र संस्था आणि हातखंबा येथील माहेर संस्थेत आज पुस्तकांची गुढी उभारण्यात आली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : जुवाठी (राजापूर) येथील अक्षरमित्र संस्था आणि हातखंबा येथील माहेर संस्थेत आज पुस्तकांची गुढी उभारण्यात आली.
रत्नागिरी : हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला आज (दि. २१ मार्च) रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालयातर्फे चौथ्या वर्षी उभारण्यात आलेल्या पुस्तकांच्या गुढीला साहित्यिक भरभराटीचे गाऱ्हाणे घालण्यात आले.
रत्नागिरी : रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालयातर्फे तिसर्या वर्षी अवघ्या साहित्य विश्वात औत्सुक्याचा विषय ठरलेली ‘साहित्यिक गुढी’ उभारण्यात येणार आहे.