रत्नागिरी : येथील गद्रे मरीन एक्स्पोर्टचे संचालक दीपक गद्रे यांना सॅटर्डे क्लबतर्फे रत्नागिरी उद्योग महर्षी पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या आठ जुलै रोजी रत्नागिरीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील गद्रे मरीन एक्स्पोर्टचे संचालक दीपक गद्रे यांना सॅटर्डे क्लबतर्फे रत्नागिरी उद्योग महर्षी पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या आठ जुलै रोजी रत्नागिरीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
रत्नागिरीतील प्रसिद्ध पब्लिक स्पीकिंग कोच आणि मोटिव्हेशनल स्पीकर प्रतीक कळंबटे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बिनधास्त बोलू’ ही संवाद, संभाषण आणि प्रभावी वक्तृत्वकलेविषयीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत चार उद्योजक विद्यार्थी म्हणून सहभागी झाले होते.
रत्नागिरी : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे येत्या २६ आणि २७ सप्टेंबर रोजी सहाशेहून अधिक मराठी उद्योजकांचा मेळावा रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे. कोकणचा गौरवशाली अभियांत्रिकी वारसा सांगणारा इंजिनियर्स डे सेंटर्ड क्लबतर्फे आयोजित करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
‘सुंदर माझी बाग’ असे या स्पर्धेचे नाव असून, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि रत्नागिरीतील ‘वृक्षवल्ली’ यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
बिनधास्त कसे बोलायचे? रत्नागिरीत पाच मे रोजी संभाषण आणि वक्तृत्वकलेवर कार्यशाळा
रत्नागिरी : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या रत्नागिरी चाप्टरतर्फे येत्या १५ फेब्रुवारी रोजी होणारी नियमित बैठक महिला उद्योजिकांसाठी विशेष म्हणून आयोजित करण्यात येणार आहे.