ब्रेकपॉइंट : आभासी पात्रांच्या सततच्या प्रवेशामुळे वेगाला ब्रेक

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी मुंबईतील गिरगाव येथील सेजल एंटरटेनमेंट संस्थेने ब्रेकपॉइंट हे नाटक सादर केले.