रत्नागिरीच्या स्टार्ट अपचा मुंबईच्या राजभवनात झेंडा

मुंबई : रत्नागिरीतील महिला उद्योजिका सौ. माधुरी प्रतीक कळंबटे यांच्या स्टार्ट अप उद्योगाने आज मुंबईत राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राज्य स्तरावरचा एका लाखाचा पुरस्कार स्वीकारला.

रत्नागिरीची प्लॅंट लायब्ररीची स्टार्ट अप संकल्पना राज्यात लाखमोलाची

रत्नागिरी : येथील सौ. माधुरी कळंबटे यांची प्लँट लायब्ररीची स्टार्ट अप संकल्पना रत्नागिरी जिल्ह्यात आणि राज्यात अव्वल ठरली आहे. त्याबद्दल त्यांना एक लाखाचा पुरस्कार रविवारी देण्यात येणार आहे.