कर्वेबुवांनी कीर्तनसंध्येत मांडला १८५७ च्या स्वातंत्र्यसमरापूर्वीच्या शहा घराण्याचा इतिहास

रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने आयोजित कीर्तनसंध्येत पनवेल येथील हभप कीर्तनभास्कर अनंत गणेश तथा नंदकुमार कर्वे यांनी गोंडवन संस्थानच्या राजघराण्यातील तीन पिढ्यांचे बलिदान मांडले.

हभप नंदकुमार कर्वे उलगडणार गोंडवन संस्थानचे बलिदान

रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे येत्या ५ मे रोजी पनवेल येथील हभप कीर्तनभास्कर अनंत गणेश तथा नंदकुमार कर्वे गोंडवन संस्थानच्या राजघराण्यातील तीन पिढ्यांचे बलिदान या आख्यान विषयावर कीर्तन करणार आहेत.