सह्याद्री रँडोनिअर्सच्या रायडर्सचे घवघवीत यश

सह्याद्री रँडोनिअर्स या रत्नागिरी जिल्ह्यातील क्लबच्या अमित कवितके (रत्नागिरी) यांनी एकाच वर्षात तीन वेळा सुपर रँडोनिअर्स, तर अहमद अली शेख (चिपळूण) यांनी एकाच वर्षात दोन वेळा सुपर रँडोनिअर्स हे मानांकन मिळवून सह्याद्री रँडोनिअर्सची कीर्ती भारतभर पसरवली आहे.

खेड येथे शनिवारी २०० किमी नाइट बीआरएम सायकल स्पर्धा

खेड : येत्या शनिवारी (दि. ६ मे) खेड येथे २०० किलोमीटर नाइट बीआरएम सायकल स्पर्धा होणार आहे.