पंतप्रधानांची `मन की बात` साकारणारे रत्नागिरीचे नगर वाचनालय

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमात २६ डिसेंबर २०२१ रोजी ग्रंथालयांचे महत्त्व अधोरेखित केले आणि वाचनाची आवड वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यांची ही मन की बात द्विशतकाकडे वाटचाल करणारे रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय साकारत आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो, असे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.

Continue reading