जनरल बिपिन रावत, ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे पद्मविभूषण; कोकणाच्या दोन सुपुत्रांना पद्मश्री

देशाच्या ७३व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २०२२च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन

रत्नागिरी : ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे (वय ८१) यांचे आज पुण्यात खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने रत्नागिरी जिल्हा एका ज्येष्ठ आयुर्वेदाचार्याला मुकला आहे.