कृषी स्नातकांनी शेतकऱ्यांकडूनही ज्ञान घ्यावे – राज्यपाल कोश्यारी

दापोली : भारतातील सामान्य शेतकऱ्याकडे शेतीचे पारंपरिक ज्ञान असून कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांकडून अनेक गोष्टी शिकल्या पाहिजेत, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

Continue reading