सिंधुदुर्गातील गावागावांमध्ये बीएसएनएलची जलद इंटरनेट सेवा

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३६१ ग्रामपंचायतींसह दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी बीएसएनएलच्या माध्यमातून जलद इंटरनेट सेवा पुरविणारे हॉटस्पॉट बसवले जाणार आहेत. तेथून २०० मीटर अंतर परिसरात इंटरनेटची सुविधा ग्राहकांना मिळेल.

Continue reading